शहीद दिन... 23 मार्च 1931...




भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू, सुखदेव थापर या महान क्रांतिकारकांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने