MPSC Current Affairs | Daily Current Affairs | Current Affairs in marathi || MPSC-2020 चालू घडामोडी ||

Welcome to Ahils Study!

(1) अजोय मेहता यांच्याविषयी योग्य विधाने निवडा?
योग्य पर्याय निवडा:
अ) त्यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आले आहे.
ब) त्यांनी यू.पी.एस.मदान यांची जागा घेतली आहे.
क) ते 1984 च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी आहेत.
Answer:
1) सर्व योग्य
2) अ, ब योग्य
3) ब, क योग्य
4) अ.क योग्य
(2) क्रिस्टीन लगार्डे यांच्या विषयी योग्य विधाने निवडा?
योग्य पर्याय निवडा:
अ) त्यांची युरोपीयन सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
ब) युरोपीयन सेंट्रल बँकेच्या प्रमुख होणार्या त्या दुसर्या महिला आहेत.
1) दोन्ही योग्य
2) ब योग्य
3) दोन्ही अयोग्य
4) अ योग्य
(3) कॅबिनेट सचिव पी.के.सिन्हा यांच्याविषयी योग्य विधाने निवडा ?
योग्य पर्याय निवडा:
अ) त्यांनी दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
ब) मुदतवाढीसाठी केंद्र सरकारने अखिल भारतीय सेवा नियम 1960 मध्ये बदल केले आहेत.
Answer:
1) दोन्ही योग्य
2) अ योग्य
3) ब योग्य
4) दोन्ही अयोग्य
(4) सुषमा स्वराज यांच्याविषयी योग्य विधाने निवडा ?
योग्य पर्याय निवडा:
अ) सात वेळा संसद सदस्या म्हणून निवड
ब) इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रीपद भूषवणार्या दुसर्या महिला
क) अमेरिकन दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ने स्वराज यांनी भारताची ‘सर्वात अवडती राजकारणी’ म्हणून घोषत केलेले आहे.
Answer:
1) अ,ब,क योग्य
2) सर्व योग्य
3) अ, क, ड योग्य
4) अ, ब, ड योग्य
(5) मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराबद्दल योग्य विधान निवडा ?
योग्य पर्याय निवडा:
अ) स्थापना : 2006
ब) 2019 च्या विजेत्या जोखा अलहार्थी या असून त्यांच्या ‘सेलेस्टिअल बॉडीज’ या कादंबरीला तो पुरस्कार मिळला आहे.
क) हा पुरस्कार मिळवणार्या त्या पहिल्या अरबी लेखिका आहेत.
Answer:
1) सर्व योग्य
2) अ, क योग्य
3) अ, ब योग्य
4) ब, क योग्य

Post a Comment

أحدث أقدم