महाभरती : जिल्हा परिषद (Test-1) 


नवीन वर्षात नियमित जाहिरातीसोबत बॅकलॉकच्याही जागा निघत आहेत.
यापूर्वी झालेल्या घोषणांप्रमाणे जिल्हा परिषद, पोलीसभरतीच्या जागा निघतील,
अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. त्या दिशेने शासनाची सकारात्मक वाटचाल दिसतेय,
अभ्यासू विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत, त्यांनी जागृत असणे,
जिद्दीने अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे वाटते.
https://www.youtube.com/AHILSLEARNINGZONE
Title of the document
Time Left
:
1. भारतातील पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्री असलेले राज्य कोणते ?
योग्य पर्याय निवडा:
1) आंध्रप्रदेश
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) उत्तरप्रदेश


2. महात्मा गांधीजींची 2019 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली ?
योग्य पर्याय निवडा:
1) 100 वी
2) 75 वी

3) 101 वी
4) 150 वी



3. इस्त्रोद्वारे चांद्रयान-2 प्रक्षेपण कधी करण्यात आले होते ?
योग्य पर्याय निवडा:
1) 9 जुलै 2019
2) 22 जुलै 2019
3) 9 सप्टेंबर 2019
4) 22 सप्टेंबर 2019



4. अयोध्यातील रामजन्मभूमीच्या प्रकरणात खालीलपैकी कोणतय न्यायाधीशांचा समावेश होता?
योग्य पर्याय निवडा:
1) न्या.रंजन गोगाई
2) न्या.शरद बोबडे

3) न्या.धनंजय चंद्रचूड
4) यापैकी सर्व



5. देशाच्या स्थलसेना (आर्मी) च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली ?
योग्य पर्याय निवडा:
1) जनरल बिपीन रावत
2) जनरल मनोज नरवणे
3) अडमिरल करमबीरसिंग
4) राकेश सिंह भदौरिया


6.‘द टेस्टामेंट’ या बुकर पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखन कोण आहेत ?
योग्य पर्याय निवडा:
1) मार्गारेट अ‍ॅटबूड
2) बर्नार्डिन इव्हारिस्टा

3) मलाला युसुफझाई
4) यापैकी नाही



7.2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी कोण होते?
योग्य पर्याय निवडा:
1) डोनाल्ड ट्रम्प
2) सारिल राम्फोसा
3) बोरिस जॉन्सन
4) जैर बोल्सोनारी



8. महाराष्ट्र राज्यात सध्या निती महानगरपालिका अस्तित्वात आहेत?
योग्य पर्याय निवडा:
1) 24
2) 25

3) 26
4) 27



9. जीडीपीनुसार जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा कितवा क्रमांक लागतो ?
योग्य पर्याय निवडा:
1) चौथा
2) पाचवा
3) सहावा
4) सातवा



10. समीर अग्रवालची कोणत्या कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली?
योग्य पर्याय निवडा:
1) गुगल
2) अल्फाबेट

3) वॉलमार्ट
4) रिलायसन्स लि.



Thanks For Watching & Like Share Comment : Follow This Blog
Latest Update for Visit on https://www.youtube.com/AHILSLEARNINGZONE

Post a Comment

أحدث أقدم