Covid-19 || कोरोणाचे संसर्ग होणे म्हणजे काय ?

कोरोनाचे निदान कसे करताल ?

Coronavirus (COVID-19)



Corona A to Z

covid-19

         आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन वाढवलेले आहे. लॉकडाऊन वाढविण्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मॅसेजेस, व्हाट्सअपवर, फेसबुकवर फिरत आहे. 

       या कोरोना संदर्भात अनेक समज, गैरसम, प्रसार माध्यम, प्रसार माध्यम व्हाट्सवरचे काही तज्ञ मंडळी, फेसबुकवरील काही पंडीत मंडळी, सोशल मिडीयावरील 

तज्ञ मंडळी आपले मत व्यक्त करत आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये सभ्रम्हाचे वातावरण निर्माण होत आहे.

कोरोणाचे संसर्ग होणे म्हणजे काय ?

What is Corona Infection ?

जर एखाद्या व्यक्तीस अचानक येणारा ताप असेल सोबत आंग दुःखी असेल, अशक्तपणा असेल, थकवा येत असेल, पदार्थाची चव लागत नसेल. लवकर किंवा दोन-तीन मिनीट सतत चालल्याने धाप लागत असेल 

तर हीच लक्षण असली किंवा पल्स चेकअप ऑक्सीजनची लेवल दाखवणारे  ती आपल्या नियमित लेवलच्या पेक्षा कमी असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये हा कोरोणा आहे. 

Coronavirus (COVID-19)

ही शक्यता ग्रहीत धरायची आहे. आता बर्‍याच जणांच्या मनामध्ये प्रश्‍न पडत आहे ? ही तर लक्षणे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, टी.बी. दम्यामध्ये येतात  आता हा कोरोना कशामुळे ?

आताची जगाची परिस्थिती आपण पाहिली या कोरोनाच्या आजाराचे थैमाण वाढलेले आहे. आणि त्याच्यामुळे वैद्यकिय दृष्ट्या आपण या आजाराला  सर्व प्रथम निदान समजून याचे उपचार किंवा निदान करुन घेण्यास गरजेचे असते.

कोरोनाचे निदान कसे करताल ?

Coronavirus (COVID-19)

वरील लक्षणे असलेल्या पेशंटमध्ये  अ टू लेव्हल, ऑक्सीजन सक्ˆयुलेक्शनची  कमी होत असेल, छातीचा सिटीस्कॅन, छातीचा एक्स-रे आणि स्वॅब तपासणी  या तपासण्या केले तर त्याचे विश्‍लेषण करुन कोरोनाचे निदान केले जाते. 

          यामध्ये नुसत निदानच केले अस  नसुन या विषाणूचे शरिरावर झालेले दुष्परिणाम याचा शोध लावून त्याचे उपचार सुद्धा आपल्याला करता येतात.

(क्रमशः) 

पुढील भागात.... 


Post a Comment

أحدث أقدم