राज्यघटना व पंचात राज

  • विधानपरिषद असावी की नसावी, हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्यास कोणत्या कलमांतर्गत देण्यात आला आहे ?
        - कलम 169

  • नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
        - 6 वर्षांचा

  • राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते?
        - आयुक्त

  • महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत ?
        - 27

  • सर्व स्थानिक संस्थांचा निवडणुक लढविण्यासाठी वयाची पात्रता किती असावी लागते ?
        - 21 वर्षे पूर्ण

  • राज्य सभेवर राष्ट्रपतींद्वारे किती सदस्य नियुक्त केले जातात?
        -12

  • निवडणुकींचे निकाल जाहीर करणे, पक्षफूट व पक्षांतर यासंबंधीच्या वादावर निवाडा कोण देतो ?
        - निवडणूक आयोग

  • कोणत्या कलमानुसार स्वतंत्र निवडणुक आयोगाची स्थापना करण्यात आली ?
        - कलम 324

  • पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडले जातात?
        -1/12

  • राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कारभार पाहू शकतो ?
        - राज्यांच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

Post a Comment

أحدث أقدم