महाराष्ट्र पोलीस दल विशेष




भारताच्या परराष्ट्रमंत्रीपदी कोण आहेत ?

- डॉ.एस.जयशंकर


‘केपी-बोट’ पोलीस रोबोटचा जगात कितवा क्रमांक लागतो.

- चौथा


राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चे मुख्यालय कोठे आहे?

-नवी दिल्ली


राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणतात?

- समादेशक


पोलीस हवालदार हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे ?

- गट- क


सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते ?

- महाराष्ट्र


आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे?

- हेग


भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते ?

-परमवीर चक्र


होमगार्ड प्रमुखास काय म्हणतात ?

-महासमादेशक


अणूऊर्जा निर्मिती करणारा अरब जगातील पहिला देश कोणता?

- युएई


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण ऑगस्ट 2020 नुसार

 रेपो रेट किती आहे?

- 4 टक्के


ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह रेपो रेट किती आहे ?

- 3.3 टक्के


जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदी कोणाची निवड झाली ?

- मनोज सिन्हा

Post a Comment

أحدث أقدم